शुक्रवार 18 फेब्रुवारी 2005

पहिल्यांदाच मराठीत

मराठीतून पहिल्यांदाच लिहीत आहे. ह्रस्व-दीर्घच्या खूप चूका नेहेमीच होतात तेव्हा तेवढं जरा सांभाळून घ्या.