अमित बापटची अनुदिनी: जगात लाखो करोडो लोकांच्या आहेत त्यात माझी एक. आहे ब्लॉगरवर खाते मग लिहा काहीतरी... माझ्याकडे जगाला अगदी आवर्जून सांगावं असं काही नाही आणि कोणी माझं हे खरडणं वाचावं अशी अपेक्षाही नाही.
बुधवार 2 मार्च 2005
काहीतरी चुकतंय
पहिला संदेश प्रकाशित केल्यावर लक्षात आलं की ब्लॉगरमध्ये मराठीमधील शीर्षके बरोबर दिसत नाहीत. मी आता ब्लॉगरच्या लोकांना तक्रार करुन बघतो. बघुया काय होतंय ते.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा