अमित बापटची अनुदिनी: जगात लाखो करोडो लोकांच्या आहेत त्यात माझी एक. आहे ब्लॉगरवर खाते मग लिहा काहीतरी... माझ्याकडे जगाला अगदी आवर्जून सांगावं असं काही नाही आणि कोणी माझं हे खरडणं वाचावं अशी अपेक्षाही नाही.
बुधवार, २ मार्च, २००५
मोझिलाचंच चुकतंय
इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये मराठी ब्लॉगची शीर्षके व्यवस्थीत दिसतात पण मोझिलामध्ये दिसत नाहीत. याचा अर्थ असा की मोझिलामध्येच काहीतरी गडबड आहे.
ठीक आहे. आता मी नियमीतपणे ब्लॉग करणार असं म्हणतोय. बघुया कसं जमतंय ते!
मोझिला वर गडबड नसून तुमच्या ऑपरेटिंग सिस्टिम वर 'डायनॅमिक इंडिक फॉंट सपोर्ट' नसावा त्यामुळे ही अडचण. येथे तुमची अडचण कदाचित दूर होईल: http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%86_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF:Setup_For_Devanagari
२ टिप्पण्या:

- पवन (http://goshtigamti.blogspot.com/)
There is one extension for mozilla called padma which will enable indic language support.
टिप्पणी पोस्ट करा